कायम चिरकाल टिकलें जाती त्यांजकडून सदरील देणग्या उजेदांत येतात. भूतदयेने प्रेरित झाल्यामुळे त्यांजकडून ज्यांना ज्यांना मदत होते त्यांचे क्षेत्र फार विस्तृत आहे.
दुर्दैवाने निरनिराळ्या कारणाने जे प्रस्त, पीडित, दुबळे व ऋग्ण व हवालदील होतात. त्यांना त्यांजक सढळ हातानें मदत मिळते.
उच्च ध्येय आपणापुढे ठेऊन व जनता जनार्दनास मदत केल्याने नर नारायणाची सेवा घडते अशा उदात्त बुद्धीने व भावनेने ते सर्व लोकांना मदत करतात.
रुग्णालयांत पुष्कळ रोग्यांना तेथे राहून उत्तम ओषधोपचार मिळावा अशी त्यांनी व्यवस्था बन्याच रोम्यांकरितां केली आहे.
शाळ्य व कॉलेजमध्यें पुष्कळ विधार्थ्याना शिष्यवृत्त्या दिल्या आहेत. उच्च शिक्षण घेण्याकरितां सवलती मिळाल्या म्हणून त्यांनी पुष्कळ देणग्या दिल्या आहेत.
ज्ञानप्रसाराकरितां ते पुष्कळ मदत करतात. त्यांच्या औदार्याचा प्रवाह गंगौघाप्रमाणे सारखा वाहत असतो. त्यांच्या कंहीं देणग्या विशेष लक्षात घेण्यासारख्या आईत.
कलकत्ता मेडिकल कॉलेजच्या अँडरसन कॅजुाल्टी ब्लॉकला व बादशहांच्या क्षयरोग निवारण फंडाला त्यांनी फार मोठी मदत केली आहे.
याचप्रमाणे त्यांनी कलकत्ता येथील व बंगाल प्रान्तांतील इतर ठिकाणच्या निरनिराळ्या हस्पिटलासहि सरळ हाताने मदत केली आहे, त्यांची यादी विस्तारभयास्तव देता येत नाही.
चालू युद्धांत ही. लो यांनी सरकारला फार मोठी मदत केल्याबद्दल व्हाइसरॉय लॉर्ड व लेडी लिनलिथगो व बंगालचे व सिलोनचे गव्हर्नर यांजकडून त्यांस अनेक वेळां प्रशंसापत्रं मिळाली आहेत.
चाल, युद्धकाळांत त्यांनी सरकारास दिलेल्या देणम्यांची रक्कम रु. एक लक्ष पन्नास हजार आहे.
बौद्ध धर्माप्रमाणेच जैन धर्माचा त्यांनी उत्तम अभ्यास केला असून ते जैनवर्मिय विद्वानांस मान्य झाले आहेत.
जैनधर्माच्या संस्थापकांपैकी एक महावीर श्यायें चरित्र त्यांनी सुंदर रीतीनें लिहिले आहे. बौद्ध धर्मावरील ग्रंथाचा त्यांचा अभ्यास दांडगा असून त्यांतील कुद्धाचें तर्वझान, नीतिशा्र व धर्मशाश्र्र,
तंचा अन्यास त्यांनी सूक्ष्म रीतीने केलेला आहे.सदरील प्रंथकत्यन भरतणंडांतील पवित्र स्थामें तयाविषयावर एक अमो लिक ग्रंथ लिहिला आहे.
त्यांत प्राचीन नद्या, पर्वत, तीर्थे ह्यांचे दुर्मिळ असणारें वर्णन दिले आहे.पुस्तकाचे दोन भाग असून त्यांत बौद्ध धर्मग्रंथ (त्रिपिटक) याचा सांगोपांग इतिहास डॉ. लीजांनी परिमापूर्वक व समतोलबुद्धीने लिहिला आहे.
लेखक | रामचंद्र गोविन्द कोलंगडे-Ramchandra Govinda Kolangade |
भाषा | हिन्दी |
कुल पृष्ठ | 388 |
Pdf साइज़ | 25 MB |
Category | धार्मिक(Religious) |